STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

खेळ मांडला

खेळ मांडला

1 min
487

खेळ मांडला प्रीतीचा

साथ तू सोडली

वचने ती जन्मोजन्मीची

एका झटक्यात मोडली


साहित्याला गुण द्या
लॉग इन