STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

खेकड्यांनो (चारोळी)

खेकड्यांनो (चारोळी)

1 min
275

अरे खेकड्यांनो

जाऊ नका रे दूर

म्हणे तुमच्यामुळे

धरण फुटून आला पूर


साहित्याला गुण द्या
लॉग इन