कहाणी सुरू....
कहाणी सुरू....
1 min
298
जीव लागला आहे माझा झूरू
सांग आता तुझ्यासाठी काय करू
जीव लाव नाही तर जीव घे माझा
होकाराने होईल आपली कहाणी सुरू....