कदाचित यालाच प्रेम म्हणतात!!!
कदाचित यालाच प्रेम म्हणतात!!!
1 min
211
जगायचे ठरवले की
मरण दारात येत
तिच्या डोळ्यात बघीतलं की
अश्रूंच्या धारा येतात
कदाचित यालाच प्रेम म्हणतात.
तिचा आनंद, तिचा चेहरा
नेहमी समोर रहावा वाटत
तेव्हाच का? दूर जाण्याचं
कारण सापडायच
कदाचित एकाच प्रेम म्हणतात
दुसऱ्याचा विचार करायला लावत
जगण्याची दिशा देत
जगण्याची भटकंती संपली
अस वाटायला लागतं
कदाचित यालाच प्रेम म्हणतात
आष्युयात तिच्याशिवाय काही दिसत नाही
आणि तिच्याविना ही राहवल्या जात नाही
तेव्हाच अचानक जीवन अंधारात
कदाचीत यालाच प्रेम म्हणतात!!!
