आमच्यातल आमचं नात
आमच्यातल आमचं नात
1 min
289
तिला त्रास दिल्याशिवाय करमत नाही
तिच्यासोबत ही करमत नाही
माहीत नाही असं कसं आमचं नात
तिच्यापासून दुरही राहू शकत नाही
तिला जवळ रहा अस म्हणतही नाही
माहीत नाही अस कास आमचं नात
पाण्यातील मासा पाण्याशिवाय अन
मी तिच्याशिवाय राहणं शक्य नाही
तरीही एकमेकांना बोलत नाही
माहीत नाही असं कसं आमचं नात
प्रत्येकजण तिच्यासारखा खास नाही
माझंच मन मानायला तयार नाही
माहीत नाही असं कसं आमचं नात
मला आवडत तिला खुश ठेवायला
पण हे ही जमत नाही बोलायला
माहीत नाही असं कसं आमचं नात
