STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

कातरवेळ....( चारोळी.)

कातरवेळ....( चारोळी.)

1 min
451

कातरवेळी उठतात

मनात काहूर !

आपलच माणूस येणार

म्हणून लागते हूरहूर.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन