काळोख अंतरीचा (चारोळी)
काळोख अंतरीचा (चारोळी)
1 min
468
काळोख अंतरीचा
पार निघोनी गेला
ज्ञान ज्योतीने तो
पळवूनी लाविला
काळोख अंतरीचा
पार निघोनी गेला
ज्ञान ज्योतीने तो
पळवूनी लाविला