काळीज
काळीज
1 min
272
ती उभी माझ्यासमोर
नजरेला नजर मिळवून
माझा होशील का रे, विचारले तिने
काळजाला काळीज भिडवून
ती उभी माझ्यासमोर
नजरेला नजर मिळवून
माझा होशील का रे, विचारले तिने
काळजाला काळीज भिडवून