STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

काढू साथीने...( चारोळी.)

काढू साथीने...( चारोळी.)

1 min
215

सुख - दुःख पाहून साहून

केला संसार विश्वासाने !

आले आता वार्धक्य

काढू एकमेकांच्या साथीने...


साहित्याला गुण द्या
लॉग इन