STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

काचेचं मन

काचेचं मन

1 min
240

काचेचं गं मन माझं

अपेक्षांचा मारा त्यावर

जीव जाईल माझा अश्याने

आता तरी स्वतःला आवर


Rate this content
Log in