STORYMIRROR

Ratna Bhagare

Others

3  

Ratna Bhagare

Others

का कळेना

का कळेना

1 min
11

का कळेना मन हे कुठे हरवून जाते
जाता जाता एका क्षणात
वेगळीच दुनिया होते 


न कधी उमगले न कधी उलगडले
ह्या स्वप्नांना रंग देत 
कधी ध्येय बनले 



Rate this content
Log in