STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

जपणूक

जपणूक

1 min
769

इतर भावनांना जपता जपता

मन मात्र मारत गेलो

आयुष्य जगणं दूरच राहलं

जीवनभर जगत गेलो


Rate this content
Log in