STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

जोडीनं

जोडीनं

1 min
318

हात हाती गुंफून

दूर किनारी जाऊ

हात जोडून जोडीनं

मग देव्हारी गाऊ


साहित्याला गुण द्या
लॉग इन