जणू चांदणे (चारोळी)
जणू चांदणे (चारोळी)
1 min
516
शुभ्र शुभ्र फुलांनी
सारे झाड डवरले
वाटते जणू तिथे
चांदणे अवतरले
शुभ्र शुभ्र फुलांनी
सारे झाड डवरले
वाटते जणू तिथे
चांदणे अवतरले