जीवन पुढे (चारोळी)
जीवन पुढे (चारोळी)
1 min
2.7K
पुढील जीवन जगताना
कालचा दिवसही महत्त्वाचा
कारण तोच दाखवितो
मार्ग पुढे जगण्याचा
पुढील जीवन जगताना
कालचा दिवसही महत्त्वाचा
कारण तोच दाखवितो
मार्ग पुढे जगण्याचा