STORYMIRROR

Santosh Dhebe

Others

3  

Santosh Dhebe

Others

जीवन असं असावं.....

जीवन असं असावं.....

1 min
283

*काहीतरी वाचावं काहीतरी लिहावं*

*वाचलेलं मनात साठवाव*

*साठवलेल कधीतरी आठवाव*

*मनमोकळे पणाने बोलाव*


*ऋतू बदलताना पान न्याहळाव*

*निथळताना नितळ राहावं*

*तरंगताना मातीशी घट्ट व्हावं*

*असं काहीसं जीवन असावं*


*निसर्गाच्या कुशीत निजावं*

*पक्ष्यांचे कुजन ऐकावं*

*संस्कारांच्या मुशीत वाढाव*

*साध सोप्प जीवन जगावं*


Rate this content
Log in