जीव रानातले...( चारोळी.)
जीव रानातले...( चारोळी.)
1 min
207
जीव रानातले वागतात
निसर्ग नियमात !
पण माणूसच वागतो
निसर्ग नियमांचे विरोधात.....