झुणका भाकर...( चारोळी. )
झुणका भाकर...( चारोळी. )
1 min
706
भोजनावर इतके खुष
झाले ते आमच्यावर !
म्हणे किती छान बेत केला
तुम्ही झुणका भाकर...