Anil Dabhade

Others


2  

Anil Dabhade

Others


जगून घे (चारोळी)

जगून घे (चारोळी)

1 min 3.2K 1 min 3.2K

लाभला जन्म माणसाचा

तर जगून घे मस्त मस्त

एकदाच मिळतो म्हणे हा

तेव्हा होऊ नको त्रस्त त्रस्त


Rate this content
Log in