STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

जगू मस्त....( चारोळी.)

जगू मस्त....( चारोळी.)

1 min
571

कोवळ्या उन्हात धावून

शरीर ठेवू चूस्त !

तंदुरुस्तीचे भान ठेवून

जीवन जगू मस्त...



साहित्याला गुण द्या
लॉग इन