जगणं मुश्कील झालं
जगणं मुश्कील झालं


माणसाने निसर्गाचे जिने मुश्किल केलं होतं.मानवाचा बदला म्हणून कोरोनाचं येन होत.
कोरोना आला आणि आणि सगळेच बदलून गेलं.माणसांनी गजबजलेलं जग आता ओस पडू लागलं.रोज फिरणे, सिनेमा, पार्टी बंदच झालं.
माणसाचे जगणे आता मुश्किल झालं.
निसर्गावर अधिकार गाजवणाऱ्या माणसाला, निसर्गरुपी न्यायाधीशाने क्षणातच बंदी केले.
जगातील कोरोनाचा हाहाकार पाहून मन खिन्न झालं, मन खिन्न झाले. माणसाचे जगणे आता मुश्किल झाले.
मानवाने पशु पक्षांना पिंजऱ्यात कैद केलं आणि आता कोरोनानि माणसाला लोकडाऊन केलं. माणसाचं जगणं आता मुश्किल झालं.
माणसाचं निसर्गात मुक्त विहार करणं बंद झालं. माणसांच्या गाड्यांचे पृथ्वीला जनु ओझच झालं. खरंच माणसाचं जगणं आता मुश्किल झालं.
निसर्गाने माणसाला घरातच डांबून ठेवलं.निसर्गाने स्वतःची स्वतःच दुरुस्ती करणं सुरु केलं.
नदी शुद्ध झाली, हवा शुद्ध झाली
माणसांची रस्त्यावर लुडबूड कमी झाली.माणसांचा शहरांत आता जंगली जनावरे मस्त फिरू लागली.
आता वाटतय कोरोना आला आणि माजलेल्या माणसाला धडा शिकवुन गेला. अबोल निसर्गाने अत्याचारी मानवाचे जगणे आता मुश्किल झाल.
आता तरी सुधार मानवा, आता तरी सुधार .निसर्गाचे अस्तित्व तुही मान्य कर,निसर्गाचे अस्तित्व तुही मान्य कर.