STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

जाऊ या...( चारोळी.)

जाऊ या...( चारोळी.)

1 min
432

पक्षांतर करून फसलेले

म्हणतात जाऊ या माघारी !

उलटलेल्या डावाचा आता

कोण होईल पुढारी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन