जातेच आले...
जातेच आले...
1 min
2.7K
बाहेर सारे बंद बंद
आणायचे होते दळण!
मग जातेच आले कामाला
जुन्या रितीचे झाले स्मरण...
बाहेर सारे बंद बंद
आणायचे होते दळण!
मग जातेच आले कामाला
जुन्या रितीचे झाले स्मरण...