इशारा
इशारा
1 min
668
प्रेमाचा हा रंग बावरा
त्यात तुझा रंग प्रियवरा
सार्या जगाला सोडेल तुजसाठी
तू कर तर इशारा
प्रेमाचा हा रंग बावरा
त्यात तुझा रंग प्रियवरा
सार्या जगाला सोडेल तुजसाठी
तू कर तर इशारा