इशारा (चारोळी)
इशारा (चारोळी)
1 min
229
निसर्गाने केला इशारा
नकोय आता प्लॅस्टिक कचरा
संतुलन बिघडते पर्यावरणाचे
अन् हाहाकार माजतो सारा