STORYMIRROR
हट्ट प्रेमाचा"
हट्ट प्रेमाचा"
हट्ट प्रेमाचा"
हट्ट प्रेमाचा"
मला एक मुलगी
अन एक मुलगा
ते विचारतात मला
पप्पा मी आवडते का हा
मी सांगितलं तुम्हीचं
नाही सर्व जग आवडतं
ते म्हणतात मग
सर्व जगच आवडत
तर मग चारच
जण कसे घरात
मी सांगितले बाकी
मोबाईल मध्ये,
भेटतात.
More marathi poem from Bharat Kakulate
Download StoryMirror App