STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

हसताक्षणी

हसताक्षणी

1 min
428

पाहताक्षणी तुला

पारणे फिटले या मनाचे

हसताक्षणी तुझ्या गं

भान राहिले ना जगाचे


Rate this content
Log in