हृदय
हृदय
1 min
93
हृदय म्हणजे काय असत...
इंडस्ट्रीचा जीव असत...
गाड्यांचा सर्वस्व असत....
ते म्हणजे इंजिन असत..
पिस्टन सिलिंडरचा साथ असत...
क्रांक शाफ्टच जीवन चक्र असत...
इंटेल हे स्वच्छ विचारांना घेत असत...
एक्झॉस्ट हे वाईट विचारांना काडून टाकत असत...
कन्वर्टर वाईट विचारांना बदलत असत...
इंजेक्टर नव्या आशेच्या किरणांना पेठवत असत...
गीअर स्वप्नांच्या गतींना वाढवत असत...
प्रोपेलर नात्यांना सोबत घेऊन जात असत...
स्टार्टर ध्येयाकडे घेऊन जाण्याचं बटण असत...
रेडियेटर टेन्शन ला कमी करण्याचा साधन असत...
क्लच ध्येय प्राप्तीच्या गरजा पूर्ण करण्याचा शस्त्र असत..
हृदय बंद पडल तर सगळ्या गोष्टी थांबत असत...