हिरा
हिरा
1 min
767
अस म्हणतात
हिरा है सदा के लिये
मला तर एकच कळत
माज्यासाठी तर तू आहेस
सदैव माज्या मनात
मग गवसत मला नकळत
तूच आहेस माजा हिरा
मोती माणिक पाचू
सारे तर मी जमवू शकत नाही
पण एक ठाम आहे मनात
या साऱ्यांच्या बदल्यात
तुजी अनमोल साथ कदापि गमावू शकत नाही
तुझे असणेच माज्यासाठी
माझे स्वर्गसुख आहे
माज्या जगणायचे अमृत
तुज्या ओंजलीतुनी वाहे
तुज्या हट्टीपणा आहे सारा
म्हणूनच तुला समजत नाही
तू हिरा आहेस माजा
कोणत्याही खजिन्याचा बदल्यात
मी कधी तुला गमावू शकत नाही
