STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

गुपित

गुपित

1 min
423

माझ्याशी जरा बोलना

मन माझं पापण्यांवर तोलना

ह्रदयात वसून ह्रदयाची

गुपित सारे ते खोलना


साहित्याला गुण द्या
लॉग इन