STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

गुलमोहर

गुलमोहर

1 min
374

ती खुदकन हसली गाली

हळूच पाहून मला

तिच्या हसण्याने ओंजळीतला

गुलमोहर ही खुलला


साहित्याला गुण द्या
लॉग इन