STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

गुलमोहर (चारोळी)

गुलमोहर (चारोळी)

1 min
3.4K

भर उन्हात गुलमोहर

बनतो आपला सहकारी

अंगभर बहरून तो

दाखवितो निसर्ग अदाकारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन