STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

गुलमोहर....( चारोळी.)

गुलमोहर....( चारोळी.)

1 min
418

वाटेवर गुलमोहर अन्

अंगणात प्राजक्त बहरलेला !

दोन्हींचा सुंदर बहर बघून

दोन्हीतही जीव गुंतला...........


साहित्याला गुण द्या
लॉग इन