STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

गुलमोहर अन्...( चारोळी.)

गुलमोहर अन्...( चारोळी.)

1 min
826

गुलमोहर अन्...


गुलमोहर अन् पळसाची

युती झाली रानात !

दोघेही इतके बहरले

खुश झालो मनात...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.08 मे 2019.



Rate this content
Log in