गर्द हिरव्या रानात...( चारोळी.
गर्द हिरव्या रानात...( चारोळी.
1 min
827
गर्द हिरव्या रानात...
गर्द हिरव्या रानात
ऐकली पाखरांची गाणी !
इतकी भावली मनाला
की अजून गुंजतात कानी...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.24एप्रिल2019.