STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

गजरा

गजरा

1 min
363

माळला गजरा केसात तुझ्या

उमललेल्या फुलांचा

मिटल्या कळ्यांचा आणि

बहरलेल्या क्षणांचा


Rate this content
Log in