STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

घर......( चारोळी.)

घर......( चारोळी.)

1 min
920

घर साधं कां असेना

तेथे असावे उच्च विचार !

त्याच आचार विचाराने

फुलेल त्या घरी संंसार.........


साहित्याला गुण द्या
लॉग इन