Jaishree Ingle
Tragedy
मित्र बनून त्यांनी हो किती ठगलं
जखम देऊन ते का औषध लावतात....
दुःख मिळाल्यावर सुख सारं कळलं
माझे पाय खेचून ते उंच भरारी घेतात....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी