STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

घात केला...(चारोळी.)

घात केला...(चारोळी.)

1 min
219

निसर्गाला केले विद्रूप

घाव घालून घालून !

तरी त्याचेच नावे बोंबा

घात केला म्हणून...


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை