STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

गारवा...( चारोळी.)

गारवा...( चारोळी.)

1 min
312


अवेळी आलेल्या पावसाने

थोडासा गारवा आला !

उन्हाळ्याच्या उकाड्यात

जरासा दिलासा दिला........


Rate this content
Log in