STORYMIRROR

Abhijit Deshmukh

Children Stories Comedy Children

3  

Abhijit Deshmukh

Children Stories Comedy Children

एलियन दादा

एलियन दादा

1 min
130

हवेत उडत आल एक जहाज 

कस दिसत वेगळच आहे ना

खाली उतरत नाही आहे 

एका प्रकाश डोळ्यासमोरून गेला

वेगळाच दिसनारा दादा समोर आला...


पोर खूप शूर होती पण त्यांनी 

त्याला विचारले तुमच नाव काय आहे

दादा म्हणाला मला एलियन म्हणतात 

मी दुसऱ्या ग्रहावर राहतो

तिथूनच तुम्हाला पाहतो...


त्यांनी गप्पा मारल्या व

ते चांगले मित्र झाले


Rate this content
Log in