STORYMIRROR

Vijay Gokhale

Others

3  

Vijay Gokhale

Others

एक होता कावळा

एक होता कावळा

1 min
176

एक होता कावळा तो म्हणत होता 


कावळा म्हणे मी काळा पंधरा शुभ्र तो बगळा 


मी कावळा पण मध्येच नाहीतिथ का वळा 


चिमणी म्हणाली अरे तू कावळा पण दिसतोस किती कवळा 


कॉर्नरला जाऊन उभा राहा मग कळेल तिथून का वळा 


तू काळा, तो पंधरा बगळा आणि आमचा सम्या आगळा वेगळा 


तुम्हीच घडवून आणला आहेत हा प्रकार सगळा 


म्हणून तर पाय मोडून बसलाय तो बगळा 


तू कावळा, मी चिमणी तो बगळा 


अरे तो आला पळा पळा आणि कॉर्नरला लेफ्ट साईडला वळा 


त्याच्या बायकोच्या पॉटर सुरु झाल्यात बाळंपणाच्या कळा 


म्हणून सांगत असते तो कावळा आणि तू बगळा 


आता तरी एक व्हा कोण कावळा कोण बगळा 


नाहीतर हे व्यापारी घेतील फायदा तुमच्या दुफळीचा सगळा 


दामले ग बाई करून ळा ळा ळा


चला आता पिते पाणी घालून त्यात वाळा 



Rate this content
Log in