STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

दुष्काळावर...

दुष्काळावर...

1 min
199

दुष्काळावर...


दुष्काळावर भाषण ठोकतांना

पुढे पाण्याच्या बाँटलचा खच पडला !

म्हणे एवढ्या लवकर

भाषणाचा परिणाम झाला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन