STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

दोन तारे (चारोळी)

दोन तारे (चारोळी)

1 min
3.0K

बघता बघता चोवीस तासात

मावळले चंदेरीदूनियेचे दोन तारे

काल इरफान खान आज ऋषी कपूर

आसमंतात निघून गेले हे सितारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन