दंगले अशी
दंगले अशी
1 min
408
दंगले अशी पाहुनिया तुला
झलत आहे स्वप्नांचा झुला
तुला माहिती नाही, किती जीव लावते
साजना मी तुला
दंगले अशी पाहुनिया तुला
झलत आहे स्वप्नांचा झुला
तुला माहिती नाही, किती जीव लावते
साजना मी तुला