दिवस....
दिवस....
1 min
172
तुझा आवडला
नटखट रुबाब
मान खाली घालून
देतो प्रेमाचा गुलाब
वर्ष झाल ज्या दिवसाची मी
वाट पाहिली तो आहे आज दिवस....
दे मला तू प्रेमाचा होकार
सखे साजणी आज आहे
वेलेंटाईनचा दिवस....
तुझ्यामागे उन्हात वन
वन फिरून
आज आलो आहे मी
सगळी तयारी करून
दोन शब्द ते गोड बोल
मला तुझ्या सावळ्या
रूपाची हवस...
बघतेस तू रोज मला
मागे वळून
तुझ प्रेम माझ्यावर
मला गेल कळून
खूपच झाले तुझे नखरे
पोरगी तू लई रावस....
