STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

दिवाळी शुभेच्छा (चारोळी)

दिवाळी शुभेच्छा (चारोळी)

1 min
235

गण सजवू रांगोळ्यांनी

दारावर तोरण फुलांचे

आरास करू पणत्यांची

शुभचिंतन असो साऱ्यांचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन