दिसेल म्हणून...( चारोळी.)
दिसेल म्हणून...( चारोळी.)
1 min
121
नजर फिरवली सर्वांवर
कुणी ओळखीचे दिसेल म्हणून!
पण निराशा झाली
कुणी ओळखीचे नाही बघून...