दिपावली शुभेच्छा (चारोळी)
दिपावली शुभेच्छा (चारोळी)
1 min
343
धनत्रयोदशीने होते सुरुवात
आज या दीपपर्वाची
समस्त मित्रपरिवारांना ही
दिवाळी जावो सुख - सम्रुद्धीची