STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

दीप

दीप

1 min
368

रूप तुझं देखणं जसं

आरश्याला तीट लावावा

हास्य तुझे जणू गं

जसं सूर्यासमोर दीप लावावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन